आता पर्यंत अनेक स्वच्छता मोहीमा महानगरपालिके तर्फे आखल्या गेल्या पण त्यातल्या किती यशस्वी झाल्या हा वादादीत मुद्दा आहे. ह्या सर्व योजना अयशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या नागरीकांसाठी त्या आखल्या जातात त्यांचा सहभाग शुन्य असतो.
नागरिकांना स्वच्छ्ता मोहीमेत सहभागी करुन घेण्यासाठी गरज आहे ते उदासिनतेवर मात करुन अधिकारी वर्ग, नगरसेवक, आमदार यांनी लोकांपर्यंत जाण्याची. (राजकारण बाजुला ठेवुन)
ह्या विषयातील सखोल माहिती असणे जेवढे आवश्यक आहे तेवढीच काहीतरी करण्याची तळमळ ही. नागरीकांकडे जा, त्याच्यांत मिसळा, त्याना समजवा, सायंकाळी त्याच्या सभा घ्या, त्याचे मतपरिवर्तन करा , सातत्य रहावे म्हणुन सतत पाठपुरावा करा, त्यासाठी सर्व यंत्रणेची मदत घ्या, मोहिम यशस्वी होणारच.
हे सर्व मी श्री. सुभाष दळवींना करतांना पाहिले आहे, परंतु एकट्या व्यक्तीच्या कामाला मर्यादा येतात. जर ह्या दळवी पॅटनने बोध घेत कामे झाली तर आपण मुंबईचे शांघाय करण्याची स्वप्ने बघणार नाही, जग आपला आदर्श डोळ्यापुढे ठेवेल.
4 comments:
अतिशय सुंदर ब्लॊग!
दळवीसाहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..!
आपला,
(मुंबईप्रेमी) तात्या.
http://www.misalpav.com/
thanks for viviting my blog, ur blog seems quite interesting.. i liked ur blog cos its all about mumbai.. maazimumbai.. gundponglu is same as appe.im a vegan. i havent visited sangeeta's blog yet.which 1 is that? how did u come to know about my blog? keep visiting.
माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. बरं वाटलं, लिखाणाची उमेद वाढली. जास्तीत जास्त चांगलं लिहिण्याचा यापुढेही प्रयत्न करेन....
तुमचे लिखाणही आवडले
माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. बरं वाटलं, लिखाणाची उमेद वाढली. जास्तीत जास्त चांगलं लिहिण्याचा यापुढेही प्रयत्न करेन....
तुमचे लिखाणही आवडले
Post a Comment