Friday, April 20, 2007

सत्य नगर व श्रीकृष्ण नगर, साकी नाका


नाले मोकळा श्वास घेत आहेत, कचराविरहीत कुचे श्री. प्रधानांनी ही वस्ती साफ करण्यासाठी किती परीश्रम घेतले आहेत ह्याचे साक्षीदार आहेत. परंतु अजुन त्यांना खुप दुरचा पल्ला गाठायचा आहे, आशावादी श्री. प्रधानांचे एकच लक्ष आहे आपला विभाग सर्वात सुंदर व्हावा,

1 comment:

bhaskarkende said...

छान माहिती देत आहात. अनुदिनी आवडली.

आणि हो, भारतात असताना आम्ही साकिनाक्याच्या परिसरातच चांदिवलीत रहायचो.

स-स्नेह,
भास्कर केंडे